⭐विहिरीत पडलेल्या दोन नंदीबैल बाहेर काढून एका नंदी बैलाचे चे वाचविले प्राण⭐⭐⭐⭐
🌟🌟गौरक्षक अभिषेक देशमुख याचे कौतुकास्पद कार्य 🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
खामगांव :- (राहुल चोपडे) ⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟सिव्हील लाईन भागातिल सप्तश्रुंगी माता मंदिर जवळच्या विहीरीत दोन नंदीबैल पडलेले होते. सदर घटनाही शनिवार दिनांक 11 जानेवारी रोजी सायंकाळी 7:30 परिसरातील नागरिकांना विहिरीमध्ये आवाज आला यावेळी त्यांनी विहिरीत पाहणी केली असता विहिरीमध्ये दोन नंदीबैल पडल्याचे दिसून आले यावेळी सदर घटनेची माहिती ही नगरपरिषद व गौरक्षक यांना देण्यात आली. माहिती मिळताच गौरक्षक व नगरपरिषद चे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी घटनास्थळी नगरपरिषद कर्मचारी व परिसरातील नागरिक नगरसेवक व गौरक्षक यांनी घटनेची पाहणी करतात विहिरीत उतरविण्याचे धाडस उपस्थित त्यांनी दाखवले नाही यावेळी केशवनगर येथील रहिवासी गौरक्षक अभिषेक मनोज देशमुख यांनी जीवाची पर्वा न करता त्यांनी सर्वप्रथम विहिरीत उतरले त्यावेळेस दोनही नंदीबैलांची विहिरीमध्ये तुंबड सुरू होती. जीवाची परवा न करता एका बैलाचे प्राण वाचवण्यासाठी गौरक्षक अभिषेक देशमुख यांनी अतोनात प्रयत्न केले. व सदर नंदी बैलाला दोरीने बांधून क्रेनच्या साह्याने बाहेर काढले यावेळी उपस्थित नागरिकांनी अभिषेक देशमुख यांच्या कार्याचे कौतुक केले. तर दुसऱ्या नंदीबैलाला मृत क्रेनच्या पट्ट्यात बांधून बाहेर काढले यावेळी गौरक्षक गोकुळ सकळकळे, सौरभ पाटील,शिव शर्मा, शांताराम सोनोवने, निखिल देशमुख आशिष जांभे, विशाल पवार, भावेष नालाट संजय शर्मा, सुरज यादव, पप्पू शहाणे, नगर परिषदेचे अनंत निळे, प्रसाद डोरले पत्रकार सुनिल गुळवे, महेश देशमुख, गणेश पानझाडे, आदींनी सहकार्य केले तसेच मृत पडलेल्या नंदीचे अंतिमसंस्कार नगर परिषद कडून डम्पिंग ग्राऊंड वर नेऊन करण्यात आले अशी माहिती सौरभ पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️ महाराष्ट्र रत्न न्यूज ☀️ 🎤🎤🎤🎤🎤जाहिरात व बातम्या करिता संपर्क ☀️☀️☀️☀️☀️☀️☀️✍️ मुख्य संपादक ☀️✍️पद्माकर धुरंधर 📲7397988080

Post a Comment
0 Comments