🌟 श्री पीरनाथ गौरक्षण, नांदुरा च्या वतीने भव्य रोग निदान शिबिर व गिधाड संरक्षण व संवर्धन जनजागृती अभियान 🌟 🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟खामगाव :- (शिवशंकर कुटे) ⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐ दिनांक 11 जानेवारी 2026 रोजी श्री पीरनाथ गौरक्षण चॅरिटेबल ट्रस्ट ,नांदुरा जिल्हा बुलढाणा व डॉक्टर एम.के. रहेमान ट्रस्ट,पुणे व गिर गोवंश विकास व संगोपन संस्था, नांदुरा जिल्हा बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमानाने गाव आमसरी तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा येथे भव्य आरोग्य शिबिर चा कार्यक्रमाच्या आयोजन केलेला होता. या कार्यक्रमांमध्ये मोफत तपासणी व औषध वाटप करण्यात आले यांचा गावकऱ्यांनी भरपूर लाभ घेतला आहे तसेच या संस्थेद्वारा गिधाड संरक्षण व संवर्धन बाबत मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्य तपासणी शिबिर या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता गट ग्रामपंचायत सुजातपूर सरपंच आमसरी सौ प्रभावती धुरंधर व उपसरपंच सौ मंगलाताई बेलोकार व श्री दिगंबर बेलोकार यांचे मोलाचा सहकार्य लाभले तसेच श्री पीरनाथ धर्मार्थ दवाखाना, नांदुरा येथील डॉक्टर सय्यद दानिश व सहकारी आणि असगर अली खान आणि तोकीर अली खान राहणार नांदुरा यांच्या आरोग्य शिबिर व गिधाड संरक्षण व संवर्धन प्रचार व प्रसार कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मोलाचा योगदान होते.
⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐☀️☀️☀️☀️ महाराष्ट्र रत्न न्यूज ☀️☀️☀️☀️☀️☀️☀️🎤🎤🎤🎤 जाहिरात व बातम्या करिता संपर्क ☀️☀️☀️✍️✍️✍️✍️ मुख्य संपादक:- पद्माकर धुरंधर ☀️☀️☀️☀️☀️☀️☀️📲7397988080 ☀️☀️☀️☀️☀️☀️☀️⭐ श्री पीरनाथ गौरक्षण नांदुरा च्या वतीने भव्य रोगनिदान शिबिर व गिधाड संरक्षण व संवर्धन जागृती अभियान ⭐
January 11, 2026
0

Post a Comment
0 Comments