Type Here to Get Search Results !

💥स्वयंरोजगार करणाऱ्या स्वाभिमानी अतिक्रमणधारकांच्या न्याय व हक्कासाठी न्याय Inches देण्याकरता💥 💥💥💥💥💥💥💥रविवार दिनांक 30/11.2025 रोजी सकाळी साडेदहा वाजता चालणारी चौक चर्चे येथून शिवसेना रॅली निघणार आहे 💥

 स्वयंरोजगार करणाऱ्या स्वाभिमानीअतिक्रमण धारकांच्या


न्याय व हक्कासाठी न्याय मिळुन देण्याकरीता,


रविवार दि 30/11/2025 रोजी सकाळी 10:30 वा 

चांदमारी चौक चर्च इथुन 


शिवसेनेची प्रचार रॅली निघणार आहे तरी आपण सर्वांनी आपल्या हक्काची जागा मजबूत करण्यासाठी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे ही विनंती. 


श्रीमंत श्रीमंतांचा ठेका नगर परिषद मधून चालवण्याकरता एकत्र येत आहेत .

         गरीब गरिबांच पोट भरण्याची जागा वाचवण्याकरता एकत्र या.


आपला 

रवी वसंत माळवंदे 

मो 9011566567


शिव सेना खामगाव.


🏹🚩🏹🚩🏹🚩🏹🚩


निशाणी : धनुष्यबाण

Post a Comment

0 Comments