Type Here to Get Search Results !

आपल्या हक्काचा माणूस लाला भाऊ इंगळे


 💥💥 प्रभाग क्रमांक 4 ब चे अपक्ष उमेदवार श्री निवृत्ती दिनकर (लालभाऊ ) इंगळे. यांचा प्रचार दौरा झंजावात आहे. त्यामुळे विरोधकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत नांदुरा शहरात चर्चा आहे की लाला भाऊ तर येतीलच परंतु त्यांचे सहकारी तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ते सुद्धा चांगल्या प्रकारे निवडून येतील अशी नांदुरा शहरामध्ये जोरदार चर्चा चालू आहे. 💥💥💥💥💥💥💥💥💥 

Post a Comment

0 Comments