Type Here to Get Search Results !

💥💥अजित पवार पक्षाने जाहीर पाठिंबा दिल्यामुळे प्रभात क्र 16मध्ये राष्ट्रवादी चे सरावण व शिवासेनेचे ठोंबरे यांचे पारडे जड 💥💥

 बिग ब्रेकिंग खामगाव नगरपरिषद निवडणूक प्रभाग 16 मध्ये Transport उमेदवार पुष्पा मोहन ठोंबरे यांना राष्ट्रवादी अजित दादा पवार पक्षाने जाहीर पाठिंबा दिल्यामुळे प्रभाग क्रमांक 16 मध्ये राष्ट्रवादीचे सारवाण व शिवसेनेचे ठोंबरे यांचे पारडे जड...


खामगाव : येथील प्रभाग 16 मध्ये वर्षा अशोक जसावानी यांचा अर्ज बाद झाल्यामुळे त्यांनी शिवसेना उमेदवार ठोंबरे यांना आपला जाहीर पाठिंबा दिला.

विशेष अशोक जसवानी प्रभाग क्रमांक 16 मध्ये फिरत आहेत होम टू होम 

शिवसेनेच्या धनुष्यबाणाला मतदान करून पुष्पा ठोंबरे यांना विजयी करण्याचे असे आवाहन केले.

नगर परिषद निवणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राणा दिलीपकुमार सांनंदा यांनी राष्ट्रवादी पक्षा कडून वर्षा जसवानी यांना उमेदवारी दिली.

त्या वर भाजप च्या उमेदवाराने आक्षेप घेतला. त्यामुळे जसवानी यांचा उमेवादारी अर्ज न्यायालयने बाद केला त्यामुळे शिवसेना नेते व केद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्याशी चर्चा करून शिवसेनेच्या उमेदवार ठोंबरे यांना पाठिंबा देत आहे.

प्रभाग 16 मधील मतदारांनी राष्ट्रवादी चे उमेदवार राजू सारवान यांच्या घड्याळ व मातोश्री ठोंबरे यांच्या धनुष्यबाण निशाणी वर शिक्का शिका रून सेवेची संधी द्यावी,अशी विनंती केली.

यावेळी शिवसेना पदाधिकारी कडून अशोक जसवानी यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी शिवसेना राष्ट्रवादी युतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व उमेदवार उपस्थित होते.🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥 जाहिरात व बातम्या करता संपर्क 💥💥💥💥💥💥✍️ मुख्य संपादक- पद्माकर धुरंधर 🌟🌟🌟🌟🌟🌟📲7397988080🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟

Post a Comment

0 Comments