Type Here to Get Search Results !

** खामगाव कॉटन मार्केटची खेडी सानंदाचीच **


 *खामगाव एपीएमसी मार्केटची खेळी सानंदाची!*


खामगाव (ता. प्रतिनिधी)

(महाराष्ट्र रत्न न्यूज)


विदर्भातील नावाजलेली खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मधील सभापती यांच्यावर बारा संचालकांनी माननीय जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे रीत सर अविश्वास ठराव बारा संचालकांनी सादर केला आहे.

या संचालकांनी अविश्वास ठराव विषय पत्र देत असताना इतर पक्षातील मोठी नेते मंडळी बुलढाणा येथे यावेळी तिथे हजर होती 

बाजार समितीचे सभापती यांच्या विषयी विविध वल्गना चर्चा होत असताना माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन काँग्रेस पक्ष च्या माध्यमातून पॅनल उभा करीत बारा संचालक निवडून आणले होते या निवडणुकीत विजयी करण्याकरिता या संचालकांना साम दाम दंड भेद सर्व आयुध्य वापरून विजय करण्याकरिता संपूर्ण यंत्रणा माजी आमदार सानंदा यांनी पणाला लावत विजयी केले होते.

....

कालचा अविश्वास चर्चेचा विषय

यातील जे १२ संचालक व विश्वास प्रस्ताव दाखल करण्याकरिता जिल्हा दप्तरी गेले होते त्यातील जवळपास सर्व संचालक सानंदा यांचे कट्टर समर्थक असल्याचे सर्वश्रुत आहे.

त्यामुळे यातील एक दोन वगळता आजही सांनंदा यांच्या सोबत असल्याचे चर्चेतून आले आहे.

त्यामुळे आता राणा दादा कि नाना हे खामगावकरांना लवकरच चित्र दिसणार आहे.🌄जाहिरात व बातम्या करिता संपर्क 🌄🌄🌄✍️ मुख्य संपादक ✍️ 🌄🌄🌄🌄🌅पद्माकर धुरंधर🌅🌅🌅🌅🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄📱.7397988080 🌄🌄🌄🌄🌄📱9850434880 🌄🌄🌄🌄 🌄🌄🌄महाराष्ट्र रत्न न्यूज 🌄आवाज जन सामान्य लोकांचा 🌅🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄

Post a Comment

0 Comments