Type Here to Get Search Results !

अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे स्थानिक स्वराज्य संस्थेंच्या निवडणुक लढवू इच्छिणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी 5 नोव्हेंरपर्यंत अर्ज सादर करावे .....शहरअध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने व तालुकाध्यक्ष मनोज वानखडे यांचे आवाहन खामगाव :- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजितदादा पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे नगर परिषद,जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवाराकडुन अर्ज मागविण्यात येत आहे.त्या अनुषंगाने खामगाव शहरातील विविध प्रभागातील ज्या इच्छुक उमेदवारांना अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे खामगाव नगर परिषदेची नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाची निवडणूक लढवायची आहे अश्या इच्छुक उमेदवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालय गांधी चौक खामगाव येथुन 100 रुपये नाममात्र शुल्क भरुन, अर्ज घेवुन जावे व ते अर्ज भरुन आवश्यक कागदपत्रे व बायोडाटासह दि.5 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालय, गांधी चौक, खामगाव येथे शहरअध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने मो.9822413113 व केशव कापले मो.9822200947 यांच्याकडे जमा करावे आणि अर्ज सादर केल्यानंतर उमेदवारांनी अर्जाची पोचपावती घ्यावी. तसेच खामगाव विधानसभा मतदार संघात समावेश असलेल्या जिल्हा परिषद सर्कल व पंचायत समिती गणा मधून ज्या इच्छुक उमेदवारांना अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवायची आहे अश्या इच्छुक उमेदवारांनी सुध्दा राष्ट्रवादी कॉग्रेस जनसंपर्क कार्यालय येथुन 100 रुपये नाममात्र शुल्क भरुन अर्ज घेवुन जावे व आपला अर्ज भरुन आवश्यक कागदपत्रे व बायोडाटा सह दि.5 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालय, गांधी चौक, खामगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे खामगाव तालुका अध्यक्ष मनोज वानखडे मो. 9604419994 यांच्याकडे जमा करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने व तालुकाध्यक्ष मनोज वानखडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

खामगाव *(शिवशंकर कुटे )  अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे स्थानिक स्वराज्य संस्थेंच्या निवडणुक लढवू इच्छिणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी 5 नोव्हेंरपर्यंत अर्ज सादर करावे
.....शहरअध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने व तालुकाध्यक्ष मनोज वानखडे यांचे आवाहन
 खामगाव :- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजितदादा पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे नगर परिषद,जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवाराकडुन अर्ज मागविण्यात येत आहे.त्या अनुषंगाने खामगाव शहरातील विविध प्रभागातील ज्या इच्छुक उमेदवारांना अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे खामगाव नगर परिषदेची नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाची निवडणूक लढवायची आहे अश्या इच्छुक उमेदवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालय गांधी चौक खामगाव येथुन 100 रुपये नाममात्र शुल्क भरुन, अर्ज घेवुन जावे व ते अर्ज भरुन आवश्यक कागदपत्रे व बायोडाटासह दि.5 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालय, गांधी चौक, खामगाव येथे शहरअध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने मो.9822413113 व केशव कापले मो.9822200947 यांच्याकडे जमा करावे आणि अर्ज सादर केल्यानंतर उमेदवारांनी अर्जाची पोचपावती घ्यावी.
तसेच खामगाव विधानसभा मतदार संघात समावेश असलेल्या जिल्हा परिषद सर्कल व पंचायत समिती गणा मधून ज्या इच्छुक उमेदवारांना अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवायची आहे अश्या इच्छुक उमेदवारांनी सुध्दा राष्ट्रवादी कॉग्रेस जनसंपर्क कार्यालय येथुन 100 रुपये नाममात्र शुल्क भरुन अर्ज घेवुन जावे व आपला अर्ज भरुन आवश्यक कागदपत्रे व बायोडाटा सह दि.5 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालय, गांधी चौक, खामगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे खामगाव तालुका अध्यक्ष मनोज वानखडे मो. 9604419994 यांच्याकडे जमा करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्षा श्रीमती सरस्वतीताई खासने व तालुकाध्यक्ष मनोज वानखडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.  
 ...........................................................🌄जाहिरात व बातम्या करिता संपर्क 🌄🌄🌄✍️ मुख्य संपादक ✍️ 🌄🌄🌄🌄🌅पद्माकर धुरंधर🌅🌅🌅🌅🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄📱.7397988080 🌄🌄🌄🌄🌄📱9850434880 🌄🌄🌄🌄 🌄🌄🌄महाराष्ट्र रत्न न्यूज जन सामान्य लोकांचा आवाज 🌅🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄

Post a Comment

0 Comments