💥💥💥💥💥💥💥💥💥💥🌟💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥 नांदुरा नगरीचे अपक्ष उमेदवार सौ रेखाताई लाला भाऊ इंगळे यांना शहरातून वाढीव पाठिंबा मिळत असल्याने त्याच निवडणुकीमध्ये भरपूर मताने विजयी होतील अशी नांदुरा नगरीमध्ये सर्व दूरपर्यंत चर्चा ऐकायला मिळत आहे लाला भाऊंनी उपाध्यक्षपदी असताना केलेल्या कामाची चर्चा व त्यांचा मनमिळाव स्वभाव रात्री अपरात्री कोणत्याही नगरवासीयांच्या कामामध्ये येणे त्यांना मदत करणे व सादीम राहणीमान असल्याने सर्वसामान्यांच्या पसंतीचा एक हसमुख चेहरा असल्याने शहरातून लाला भाऊ इंगळे यांना पसंती एकची उमेदवार म्हणून सर्व गावांमध्ये चर्चा चालू आहे तसेच त्यांच्या पत्नी ह्या लाला भाऊ इंगळे यांच्या कार्यकृतीवर खऱ्या ठरतील असा जनतेला विश्वास आहे त्यामुळे पसंती एकची उमेदवार असल्याने त्यांना शहरातून चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे. 💥💥💥💥💥💥💥💥💥💥 🎤जाहिराती व बातम्या करता संपर्क 💥💥💥💥💥💥✍️ मुख्य संपादक -पद्माकर धुरंधर 💥💥💥💥💥💥📲7397988080

Post a Comment
0 Comments