नांदुरा. प्रतिनिधी-*शिवशंकर कुटे *
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातर्फे नांदुरा नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करावेत : शहराध्यक्ष सागर जगदाळे.
नांदुरा : नांदुरा शहर व परिसरातील स्थानिक समस्या, विकासकामे, नागरिकांच्या अडचणी तसेच शहराचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी नांदुरा नगर परिषद निवडणुक लढविणार आहे. याकरिता शहरातील इच्छुक उमेदवारांनी स्वतःहून पक्षाशी संपर्क साधून अर्ज दाखल करावेत, असे आवाहन शहराध्यक्ष सागर जगदाळे यांनी केले आहे.
शहरातील अनेक महत्वपूर्ण प्रश्नांना नवनिर्माण सेना प्रभावी पर्याय ठरणार असून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी इच्छुक कार्यकर्ते, सभासद व उमेदवारांचा सहभाग अनिवार्य असल्याचे शहर उपाध्यक्ष निकेतन वाघमारे यांनी सांगितले.
जिल्हा सदस्य अजय बेलोकान यांनीही शहरातील युवा वर्गाने मोठ्या संख्येने पुढे येऊन शहराच्या विकासात म.न.से.ला बळ द्यावे असे आवाहन केले आहे.
नांदुरा शहराच्या विकासासाठी पक्ष कटिबद्ध असून स्वच्छ प्रशासन, पारदर्शक कारभार आणि नागरिकाभिमुख कामकाज हेच आमचे ध्येय असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
इच्छुक उमेदवारांनी संपर्क साधावा :
शहर अध्यक्ष -सागर नाना जगदाळे 8698446902
शहर उपाध्यक्ष -निकेतन भाऊ वाघमारे 9503482667
जिल्हा सदस्य अजय भाऊ बेलोकर
9890785869 🌄जाहिरात व बातम्या करिता संपर्क 🌄🌄🌄✍️ मुख्य संपादक ✍️ 🌄🌄🌄🌄🌅पद्माकर धुरंधर🌅🌅🌅🌅🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄📱.7397988080 🌄🌄🌄🌄🌄📱9850434880 🌄🌄🌄🌄 🌄🌄🌄महाराष्ट्र रत्न न्यूज जन सामान्य लोकांचा आवाज 🌅🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄

Post a Comment
0 Comments