ठाणेदार नितीन पाटील यांची धडक कारवाई
October 31, 2025
0
शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांनी धडक कारवाई करत बस स्टँड परिसरात गांजा विकणाऱ्या व्यक्तीकडून तीन किलो 400 ग्रॅम गांजा जप्त करून आरोपीस अटक केली आहे सदर आरोपी इब्राहिमशहा सरदार शहा यांच्याकडून बस स्टैंड वरती गांजा जप्त केला आहे. पुढील कारवाई शेगाव पोलीस स्टेशन चे थानेदार नितीन पाटील करीत आहेत. 🌄जाहिरात व बातम्या करिता संपर्क 🌄🌄🌄✍️ मुख्य संपादक ✍️ 🌄🌄🌄🌄🌅पद्माकर धुरंधर🌅🌅🌅🌅🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄📱.7397988080 🌄🌄🌄🌄🌄📱9850434880 🌄🌄🌄🌄 🌄🌄🌄महाराष्ट्र रत्न न्यूज जन सामान्य लोकांचा आवाज 🌅🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄


Post a Comment
0 Comments