Type Here to Get Search Results !

☀️ खामगाव ग्रामपंचायत अधिकारी संघटना खामगाव शाखेची सभा संपन्न ☀️

 ☀️खामगाव ग्रामपंचायत अधिकारी संघटना तालुका अध्यक्षपदी गजानन सोळंके तर सचिवपदी सौ जयश्रीताई वानखडे यांची निवड. ☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️

 खामगाव:- ( शिवशंकर कुटे ) ☀️☀️☀️☀️☀️☀️ ☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️ दिनांक 16-01-2026 रोजी खामगाव येथे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिकारी संघटना डीएनई 136 शाखा खामगाव ची सभा सुटाळा बुद्रुक ग्रामपंचायत सभागृहामध्ये आयोजित केली असता सभेचे अध्यक्ष पदी ग्रामपंचायत अधिकारी श्री सुभाष काळे यांची निवड करण्यात आली तसेच ज्येष्ठ सदस्य म्हणून श्री अनिल धांदर ग्रामपंचायत अधिकारी हे उपस्थित होते. यावेळी सभेत चर्चा करून खामगाव तालुका संघटनेत रिक्त असलेल्या विविध पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या यामध्ये सर्वप्रथम तालुका अध्यक्ष पदी ग्रामपंचायत अधिकारी श्रीं गजानन सोळंके यांची एकमताने खामगाव तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली . सर्व सहकारी बांधवाना योग्य न्याय देण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली व संघटना अजून मजबुती ने प्रत्येक प्रश्न सोडवेल याची हमी दिली .तसेच सचिव पदी भगिनी सौ . जयश्री ताई वानखडे ग्रामपंचायत अधिकारी यांची निवड एकमताने करण्यात आली .

उपाध्यक्ष म्हणून श्रीं बी आर धनोकार ग्रामपंचायत अधिकारी यांची निवड करण्यात आली . सहसचिव म्हणून श्रीं योगेश इंगळे ग्रामपंचायत अधिकारी यांची निवड झाली . कोषाध्यक्ष म्हणून श्रीं पी यू चव्हाण ग्रामपंचायत अधिकारी यांची निवड झाली .

सल्लागार म्हणून श्रीं . कैलास शेगोकार ग्रामपंचायत अधिकारी यांची निवड करण्यात आली . मार्गदर्शक म्हणून श्रीं . महादेव देवकर ग्रामपंचायत अधिकारी यांची निवड करण्यात आली . व तालुका संघटना सदस्य म्हणून श्रीं अमोल मोरे ग्रामपंचायत अधिकारी वसंत पवार ग्रामपंचायत अधिकारी संदीप मोरे ग्रामपंचायत अधिकारी विशाल फुंडगे ग्रामपंचायत अधिकारी व सौ गाडेकर ताई ग्रामपंचायत अधिकारी यांची महिला सदस्य म्हणून निवड करून कार्यकारीनि गठीत करण्यात आली . तसेच श्रीं विजय गवई ग्रामपंचायत अधिकारी यांची खामगाव मधून बुलडाणा जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी संघटना मधे एकमताने जिल्हा संघटक या पदावर निवड करण्यात आली . यावेळी विस्तार अधिकारी पंचायत श्री भराड साहेब विस्तार अधिकारी कृषी श्री जोशी साहेब यांनी मार्गदर्शन केले यावेळी श्री पुरुषोत्तम बोराडे ग्रामपंचायत अधिकारी श्री तुळशीराम बगळे ग्रामपंचायत अधिकारी श्री रितेश पवार ग्रामपंचायत अधिकारी श्री रवी दांडगे ग्रामपंचायत अधिकारी व इतर सर्व ग्रामपंचायत अधिकारी बंधू भगिनी उपस्थित होते. आज झालेल्या सभेचे इतिवृत्त जिल्हा संघटनेकडे पाठविण्याचे एक मताने ठरविण्यात आले. शेवटी श्री विजय गवई ग्रामपंचायत अधिकारी यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानून सभा संपली असे जाहीर केले.☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️ महाराष्ट्र रत्न न्यूज ☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️🎤 जाहिरात व बातम्या करिता संपर्क ☀️☀️☀️☀️☀️☀️✍️ मुख्य संपादक :- पद्माकर धुरंधर  ☀️☀️☀️☀️☀️☀️📲7397988080☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️

Post a Comment

0 Comments