Type Here to Get Search Results !

⭐ जागतिक दिव्यांग दिनानिमित्त अग्रवाल हॉस्पिटल येथे 15 डिसेंबर रोजी भव्य आरोग्य तपासणी शिबिर ⭐

 *जागतिक दिव्यांग दिना निमित्त अग्रवाल हॉस्पिटल येथे 15 डिसेंबर रोजी भव्य आरोग्य तपासणी शिबिर* 


*लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघा तर्फे आयोजन* 


खामगाव:- जागतिक दिव्यांग दिना निमित्त सोमवार दि. 15 डिसेंबर रोजी अग्रवाल हॉस्पिटल, जलंब रोड, गोकुळ नगर, थेटे हॉस्पिटल जवळ खामगाव येथे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दिव्यांगांसाठी भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघा द्वारे करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये सुप्रसिद्ध अस्थिरोग विशेषज्ञ डॉ. नितीश अग्रवाल आणि स्त्रीरोग विशेषज्ञ डॉ. शारदा अग्रवाल हे रुग्णांची तपासणी करून सल्ला व मार्गदर्शन देणार आहेत. शिबिरामध्ये एक्स-रे तपासणी शुल्क मध्ये 50% सूट राहील. तरी संबंधित रुग्णांनी अग्रवाल हॉस्पिटलच्या खामगाव येथील मो. नं. 8605779989, 7218998933 वर नाव नोंदणी करून या सुवर्ण सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष संभाजीराव टाले आणि विराट मल्टीपर्पज फाउंडेशनचे अध्यक्ष मनोज नगरनाईक यांनी केले आहे. 🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟

🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟 🎤🎤🎤जाहिरात व बातम्या करता संपर्क 🎤🎤🎤🎤✍️ मुख्य संपादक - पद्माकर धुरंधर ☀️☀️☀️☀️☀️☀️⭐⭐⭐⭐⭐📲🖊️7397988080🌟🌟🌟🌟🌟

Post a Comment

0 Comments