Type Here to Get Search Results !

केंद्रीय मंत्री मा.ना.श्री प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या हस्ते शिवसेना खामगाव शहराची जम्बो कार्यकारिणी जाहीर महिला आघाडी शहर संघटक पदी निर्मलाताई हेलोड उर्फ (आजी) यांच्या सह अनेकांच्या नियुक्त जाहीर

 केंद्रीय मंत्री मा.ना.श्री प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या हस्ते शिवसेना खामगाव शहराची जम्बो कार्यकारिणी जाहीर महिला आघाडी शहर संघटक पदी निर्मलाताई हेलोड उर्फ (आजी) यांच्या सह अनेकांच्या नियुक्त जाहीर

 

शिवसेना मुख्य नेते तसेच उपमुख्यमंत्री मा.ना.श्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार केंद्रीय मंत्री नामदार श्री प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या शुभ हस्ते व नेतृत्वात  शिवसेना जिल्हाप्रमुख श्री संतोष  पाटील डिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तालुकाप्रमुख श्री राजेंद्र बघे शहर प्रमुख व श्री चेतन ठोंबरे यांच्या शिफारशीनुसार खामगाव शहर शिवसेनेची जम्बो कार्यकारिणी घोषित करण्यात आली.


दिनांक 27 ऑक्टोबर रोजी मेहकर येथील शिवसेना कार्यालय येथे केंद्रीय मंत्री नामदार श्री प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या हस्ते खामगाव शहराची कार्यकारणी घोषित करण्यात आली व पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र सह देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

निवडणुकीच्या तोंडावर जम्बो कार्यकारी जाहीर केल्यामुळे निश्चितच शिवसेनेला नगरपरिषद मध्ये मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

विशेष म्हणजे युवा वर्ग मोठ्या प्रमाणात शिवसेनेकडे वाढत असल्यामुळे येत्या काळात अनेकांना डोकेदुखी ठरणार आहे. 

कारण शिवसेनेसोबत खामगाव शहरातील विविध भागातील नामवंत युवा वर्ग जुडला असून अशांनाच नियुक्तीपत्र देण्यात आले.

यामध्ये विविध प्रभागा मधुन नियुत्या करण्यात आल्या त्यामध्ये शिवसेना शहर संघटक पदी श्री विकास जवंजाळ,आदर्श आनंदे,यांची नियुक्ती करण्यात आली तसेच

 शहर समन्वयक पदी डॉ श्री अभिजीत महानकर,व उमेश उर्फ तब्बू तायडे,व शिवसेना उपशहर प्रमुख पदी श्री भाऊ बिडकर,श्री अनिकेत उर्फ बंटी पवार,श्री बाळू पाटील खडसे,श्री रोहित सुकाळे, श्री राहुल ठोंबरे,श्री विकी खराडे,श्री करण छापरवाल,श्री आनंद चिंडाले,श्री गोविंद पवार,श्री सुनील माळवंदे,श्री सौरभ शिंदे तर विभाग प्रमुख पदी श्री अरविंद ठोंबरे,श्री अजिंक्य जाधव,श्री अभिषेक तिवारी,श्री गगनदीप सिंग मेहरा,श्रीराम झुरव,श्री विकी तराळे, श्री मोहन शिंदे,श्री उमेश पराडे तसेच यांच्यासह शिवसेना तालुका उप प्रमुख श्री सागर मेतकर,व श्री योगेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली.

या नियुक्तीमुळे युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून शिवसेनेची सुद्धा खामगाव शहरात ताकद वाढली आहे.

व येत्या काही दिवसात आणखी मोठ्या प्रमाणात युवक शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे शिवसेना शहरप्रमुख चेतन ठोंबरे शिवसेना सोशल मीडिया उपजिल्हाप्रमुख सोपान वाडेकर उपस्थित होते.                                                            * बातम्या आणि जाहिराती करता संपर्क *                                   * मुख्य संपादक पद्माकर धुरंधर *                                           *📱7397988080/9850434880

Post a Comment

0 Comments