*💥मंगेश भारसाकळे यांचा भव्य नागरी सत्कार💥*
खामगाव -- (शिवशंकर कुटे)
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळास
“जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज”
हे नामकरण मिळवून देणे,
महाराष्ट्रभर संत तुकाराम महाराजांची जयंती सर्वप्रथम सुरू करणे,
तसेच कुणबी समाजासाठी असलेल्या
“शामराव पेठे आर्थिक विकास महामंडळ”
यासाठी ₹५० कोटींचा निधी मंजूर करून घेण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा यासाठी वेळोवेळी लढा देत वरील मागण्या पदरात पाडून घेतल्याबद्दल त्यांचा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज वारकरी संप्रदाय खामगाव तालुक्याच्या वतीने मंगेश भारसाकळे व सौ अनिता मंगेश भारसाकळे (सरप)
भव्य नागरी सत्कार अंत्रज तालुका खामगाव येथे आयोजित करण्यात आला आहे
मा. श्री. मंगेश रामदास भारसाकळे
आणि
सौ. अनीता मंगेश भारसाकळे (सरप)
यांचा भव्य नागरी सत्कार सोबतच
समाज प्रबोधनकार, समस्या निवारणकार
मा. श्री. सत्यपाल महाराज
यांचा समाज प्रबोधनात्मक कीर्तन कार्यक्रम सुद्धा
आयोजित करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रम
दि. ११ डिसेंबर २०२५, गुरुवार
सायंकाळी ६.०० वा.
हनुमान मंदिराजवळ, अंत्रज, ता. खामगांव
येथे राहणार आहे तरी सर्व मान्यवरांचा समाज बांधवांनी
आपली उपस्थिती हेच आम्हांस मोठे सौभाग्य आहे असे मनित
आयोजक
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज वारकरी सांप्रदाय, खामगांव तालुका यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
☀️मुख्य संपादक. -✍️पद्माकर धुरंधर.☀️ 🎤 जाहिरात व बातम्या करिता संपर्क ☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️☀️📲7397988080

Post a Comment
0 Comments